Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Sandip Bhalerao
Added on: 03-Mar-2010
Description: chikhli(near pune)
English Translation: Oops! No Translation provided yet. You can add translation
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (28 votes cast)


 
On 08-Mar-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
बातम्यांची शीर्षके वाचायला पेपर कशाला विकत घ्यायचा. लोकांबद्दलच्या बातम्या आम्ही पॅसे खर्चुन का म्हणुन वाचायच्या? पेपर विकत घ्यायला त्यात काय डिबोनेअर सारखे खास मधले पान आहे का? बातम्या अगदी पुर्ण वाचुन त्या चघळुन चोथा करायला वेळ कुणाला आहे? लोकांनी फुकट वाचु नये असे वाटत असेल तर ते सर्व पेपर झाकुन ठेवा. नाहीतर आम्ही विकत घेतलेले पान त्या पेपरात बांधुन द्या. पान चघळता चघळ्ता त्या पेपरातल्या बातम्या तोंडी लावता येतील.
 
On 08-Mar-2010 , Sachin said,
म्हणजे या 'पान' मंदीरातील चावायचे आणि वाचायचे पान फुकट नाही तर! नुसते नावचेच मंदीर आहे हे.
 
On 18-Mar-2010 , Pranav Jatkar said,
बरोबर आहे. बिचार्या पेपरचं महत्व २४ तासांपुरतं.. दुसर्या दिवशी किराणा दुकानदार, भेळवाले आणि लहान मुलांच्या आया.. यांच्याखेरीज कोण विचारणार यांच्या कागदांना..! त्यातही लोक येऊन फुकट वाचायला लागल्यावर यांनी काय रद्दी विकुन जगायचं काय...?
 
On 23-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
पान फुकट खाता ते खाता आणि आता पेपरही...
 
On 09-Apr-2010 , ankush said, Star Poster
चिखली च्या ह्या मंदिरात एकदा का ही पांन विकली गेली, मग सुट्टे पैशाचा हिशोब करता करता सुट्टे नाहि म्हणुन बळजबळीने त्यांना घाईत आलेल्या साझरच काय तर ईतर असाक्षर लोकांच्याही हाती पेपर देने अवघड व वेळेअभावे परवडण्यासारखे नसल्यामुळे शेवटी ही पाटी लावावी लागली.
 
On 23-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
पेपर वाचनासाठी भाड्याने मिळेल...
 
On 26-Apr-2010 , Kesu said, Star Poster
काय जबरजस्ती आहे का?
 
On 04-May-2010 , ash said,
आम्हाला वाच्ता येत नसे तर ??
 
On 05-May-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
तर पेपर वाचून दिला जाईल...एक पान ५० पैसे...एका ताज्या बातमीवर कालच्या २ बातम्या मोफत!
 
On 14-May-2010 , AJAY PARATE said,
पेपर विकत घेउन न वाचल्यास पैसे परत......
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
वाचून झाल्यावर तोच पेपर आम्ही तुम्हाला परत विकू शकतो ना?
मग ठीक आहे...
 
On 16-Jun-2010 , ankush said, Star Poster
टिळकांच्या चिखली मधे 'दैनिक भास्कर'च गाजतोय फक्त! आच्य्रर्य आहे.
आपले मराठा,केसरी विसरले का?
विकाना एका पानाबरोबर एक पेपर फ्रि!
 
On 12-Jul-2010 , rohan said,
पानाच मन्दिर???
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
shri paan mandir??? barobar paanchya mandirat jaun tithla kaat prasad chaghlunaher yeun thunkun itar mandire ghan karnare he bhakta tyanche he mandir
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required